Description
Price: ₹579.00
(as of Dec 06, 2024 09:38:09 UTC – Details)
हे पुस्तक भारतातील ग्रामीण व शहरी पंचायत राज आणि प्रशासन यंत्रणेचे सविस्तर विश्लेषण करते.
— UPSC आणि राज्य सेवाआयोग परीक्षांच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्यस्थांविषयी प्रकाराने समाविष्ट करण्यात आलेलीआहेत.
— खालील मुद्द्यांवर सुधारितआशय:
a. ग्रामीण स्थानिकस्वराज्य संस्था – जिल्हा परिषद ,पंचायतसमिती, ग्राम पंचायतसंरचना आणि कार्ये ,महाराष्ट्राचा विशेष संदर्भ घेऊन पंचायत व्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि विश्लेषण ७३ व्या घटना दुरुस्तीची महत्वाची वैशिष्ट्ये आणि ती लागू करण्यात आलेल्या समस्या
b. शहरीस्थानिक स्वराज्य संस्था- महानगर पालिका ,नगर परिषद -रचना,हक्क आणि कार्ये बरोबरच ७४ व्या घटना दुरुस्ती च्या महाराष्ट्र शहरी स्थानिक राज्य संस्थेची ठळक वैशिष्ट्ये
— या विषयाचेस्पर्धा परीक्षेतील महत्व लक्षात घेऊनपुस्तकाची सोप्या भाषेत मांडणी
— मागीलप्रश्नपत्रिकांचेउत्तरांसहितस्पष्टीकरण
English Translation: this book covers detailed Analysis on rural and urban Panchayati Raj system and administrative system in India. The book emphasizes on aspects like district Council, Panchayat Committee, Gram Panchayat structure, municipal corporation, city Council – structure, rights and functions. Special reference to features and Evaluation of Panchayati system in Maharashtra, evaluation of the status of Panchayati Raj system, important features of 73rd Amendment and problems in implementation etc.
Publisher : McGraw Hill; First edition (6 June 2019)
Language : Marathi
ISBN-10 : 9353167094
ISBN-13 : 978-9353167097
Item Weight : 380 g
Dimensions : 20 x 14 x 4 cm
Country of Origin : India