IAS PLANNER /यूपीएससी प्लॅनर

225.00

Description

IAS PLANNER /यूपीएससी प्लॅनर


Price: ₹150 - ₹225.00
(as of Feb 14, 2025 05:19:11 UTC – Details)


यात विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेताना लागणाऱ्या मुलभूत स्वरूपाच्या माहितीचा समावेश आहे. यूपीएससी परीक्षा, त्यातील विविध टप्पे, त्या त्या टप्प्यावर कराव्या लागणाऱ्या नियोजनाकडे आणि सरावाकडे कसे पाहायचे यावर दृष्टिक्षेप टाकलेला आहे. या परीक्षेकरिता लागणारी आकलन क्षमता आणि अभ्यास-वाचन-लेखन कौशल्ये यांची योग्य सांगड कशाप्रकारे घालावी याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. यूपीएससीच्या लेखी चाचणीत आणि मुलाखतीत ज्ञानात्मक दृष्टी कशी प्रतिबिंबित करावी याचा उहापोह यात केलेला आहे. परीक्षकाला आपल्या उत्तरपत्रिकेद्वारे कसे प्रभावित करता येईल आणि गुणवत्ता यादीत पहिल्या पन्नास क्रमांकांमध्ये स्थान कसे पटकावता येईल हे उद्दिष्ट समोर ठेवून हे पुस्तक लिहिलेले आहे.

ASIN ‏ : ‎ B08ZNCL2K4
Publisher ‏ : ‎ THE UNIQUE ACADEMY; SECOND edition (21 March 2021)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 136 pages
Item Weight ‏ : ‎ 210 g
Dimensions ‏ : ‎ 23.5 x 17 x 0.8 cm
Country of Origin ‏ : ‎ India