Description

Price: ₹600 - ₹300.00
(as of Feb 20, 2025 15:02:10 UTC – Details)
सीसॅट पेपरमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक घटकाची प्रथमतः संकल्पना स्पष्ट करून त्यावर आधारित भरपूर सराव प्रश्न व उदाहरणांचा समावेश या पुस्तकात केला आहे. संकल्पनात्मक स्पष्टीकरण, घटकवार उदाहरणांची स्पष्टीकरणासह उकल, त्यामागील तर्काचा उलगडा, समर्पक आकृत्यांचा वापर आणि भरपूर सराव प्रश्न ही या पुस्तकाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये. भरपूर सराव प्रश्नांची सविस्तर स्पष्टीकरणासहित चर्चा. आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र सराव प्रश्नपत्रिका.